१) शैक्षणिक मार्गदर्शन:-
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती, IT Career मार्गदर्शन.
उच्च शिक्षणासंबंधी माहिती उदा. MBA, CA, MCA.
बँकिंग आणि इंश्युरंस पदवीबद्दल माहिती.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन तसेच शैक्षणिक मदत / कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
बँक स्टाफ सिलेक्शन बद्दल उपयुक्त माहिती देणे.
२) रोजगार संबंधी आणि नोकरी / व्यवसाय विषयक मार्गदर्शन :-
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कार्यालयातील असलेल्या Job Vacancy ची माहिती देणे.
शैक्षणिक आणि अनुभवाच्या योग्यतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
लघु उद्योग / अवजड उद्योग व्यवसाय संबंधी माहिती देणे.
३) वित्त नियोजन :-
बचतीचे सोपे मार्ग.
विमा नियोजन (Life Insurance)
पतपेढी
मासिक बचत
Investment Advisory (Mutual Fund)
४) करिअर गाईडन्स आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
व्यक्तिमत्त्व विकास शिबीर.
तांत्रिक संगणकीय कार्यक्षेत्राबद्दल माहिती.
शेयर मार्केट प्रशिक्षण शिबीर.
Advertising / Animation / Web Multimedia.
विविध अभ्यासक्रमाची सुवर्णसंधी.
Tax Consultant वर Certificate Cource, Photography Cource.
Jarnalism / Social Work / women Rights Law Cource .
५) सुवर्णकारांसाठी आधुनिक प्रशिक्षण शिबीर :-
हॉलमार्क.
Gold Valuation.
वित्तीय संस्थेशी सोने तारण या पदासाठी प्रस्तावना देणे (उदा. Mothoot Finance, Gold Loan, HDFC, ICICI)
नवनवीन तंत्रज्ञान आणि आणि आधुनिक अवजारे याबद्दलची माहितीपर कार्यशाळा.
६) धर्मादाय संस्थांबद्दल ची माहिती.
अशा ट्रस्ट ची माहिती मिळवून Data बँक तयार करणे.
मिळणाऱ्या सवलतींबद्दल समाजबांधवाना माहिती देणे.
रक्तपेढीबद्दल माहिती गोळा करणे.
समाज संस्थेकडून मिळणारी मदत.
७) स्त्री व्यक्तिमत्व विकास :-
महिलांसाठी शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.
Beautician Cources.
महिलांसाठी घरगुती लघुद्योग.