विश्वकर्मा पंचाल आता ऑनलाईन!
विश्वकर्मा पंचाल चे आजीवन सभासद व्हा!
विश्वकर्मा पंचाल चे आजीवन सभासद व्हा!
आपल्या विश्वकर्मा पंचाल या वृत्तपत्राने 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचे औचित्य साधून मासिकाचा भविष्यकाळ बळकट करण्यासाठी, आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी विश्वकर्मा पंचाल मासिकाच्या प्रत्येक सभासदांने आजीवन सभासद व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. विश्वकर्मा पंचाल मासिकाच्या विद्यमाने गेली सहा वर्षे आजिवन सभासद व्हा म्हणून अनेकदा आवाहन केले. मात्र आजपर्यंत काही सभासदांनीच आजीवन सभासदत्व स्विकारले आहे. आजीवन सभासद मुल्य 1,000/- (एक हजार रुपये मात्र) रोख अथवा चेक, डी.डी. "Vishwakarma Panchal" या नांवे द्यावा, अथवा मासिकाच्या खालील खात्यावर ट्रान्स्फर करावेत. यासाठी पुर्ण नांव व पुर्ण पोस्टल पत्ता पीन कोड सह, दुरध्वनी तसेच मोबाईल क्रमांक, सोबत एक फोटो पाठवावा.
Bank Name: Saraswat Co-op. Bank Ltd.,
Branch- MadhuKendra, Dadar (w.),Mumbai
A/c. No: 006200102908646
IFSC Code: SRCB0000006
विश्वकर्मा पंचाल संपादक मंडळ
(विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई)