| विश्वकर्मा मुदत ठेव योजना: कालावधी-व्यजदर % |
| कालावधी |
व्यजदर % |
कालावधी |
व्यजदर % |
| ३० दिवस ते ४५ दिवस |
४.२५% |
१३ महिने ते २४ महिने |
६.२५% |
| ४६ दिवस ते ०३ महिने |
४.५०% |
२५ महिने ते ३६ महिने |
६.५०% |
| ०३ महिने ते ०६ महिने |
५.००% |
३६ महिने ते ६० महिने |
६.७५% |
| ०७ महिने ते १२ महिने |
५.५०% |
|
|
योजनेची वैशिष्ट्ये
- सुधारित व्याजदर हे ०१ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्या नंतर नवीन ठेवी / ठेव नूतनीकरणासाठी लागू आहेत.
- वर नमूद केलेल्या कालावधीसाठी मुदत ठेवी स्वीकारल्या जातील.
- विधवा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 0.25% अतिरिक्त व्याजदराची सुविधा.
- ज्येष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा जसे की पॅन कार्ड, निवडणूक मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड इत्यादी (किमान वय 60 वर्षे आणि त्यावरील) सादर करावे लागतील.
- आवर्त ठेवी केवळ तीन वर्षांच्या कमाल कालावधीसाठी स्वीकारल्या जातील.
- ठेवीवरील आगाऊ रक्कम काढण्यासाठी लागू होणारे व्याज दर हे संस्थेत गुंतविलेल्या ठेवीच्या कालावधीसाठी लागू असलेल्या दरापेक्षा २% ने कमी असेल.
- ठेव मुदतपूर्ण नूतनीकरणासाठी लागू होणारा व्याज दर पतपेढीतील ठेवींच्या कालावधीसाठी लागू असलेल्या व्याज दरापेक्षा ०.५०% ने कमी असेल.
- ज्या ठेवीदारांचे पतपेढीत बचत खाते नाहीत अशा ठेवीदारांच्या बाबतीत, गुंतवणुकीपूर्वी RBI निर्देशांनुसार KYC नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. संस्थेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.