उपासनेसाठी राहुकाळ व्यर्ज करावा

दररोजचा राहुकाळ खालील प्रमाणे

  1. रविवार सायंकाळी ४.३० ते ६.००
  2. सोमवार सकाळी ७.३० ते ९.००
  3. मंगळवार दुपारी ३.०० ते ४.३०
  4. बुधवार दुपारी १२.०० ते १.३०
  5. गुरुवार दुपारी १.३० ते ३.००
  6. शुक्रवार सकाळी १०.३० ते १२.००
  7. शनिवार सकाळी ९.०० ते १०.३०

उपासन - आणि चार पुरुषार्थ दररोजचा राहुकाळ खालील प्रमाणे

  1. धर्म - धर्मा प्रमाणे आचरण करावे शरीराचा धर्म संयमाने पाळावा व स्वभावाचा धर्म श्रद्धेने पाळावा.
  2. अर्थ - उत्तम व्यवहार करून धन जोडावे हे संत वचन विसरू नये.
  3. काम - परोपकार सारखे कर्म नाही पण परोपकार कसा असावा शुद्ध आचरण असावे वासनेचा लवलेशही नसावा.
  4. मोक्ष - अभयदाना सारखे दान नाही आपली भीती कोणाला वाटू नये असे जीवन जगणारा सदैव आनंदी राहणारा व आनंद देणारा.

हे चार पुरुषार्थाच पालन करणारा उपासनेचे पूर्ण फल प्राप्त करतो.